लेखणी महिला मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : लेखणी महिला बहू. मंडळ तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. 23 रक्तदाते रक्तदान केले, श्री पवार साहेब आणि टीम नि मोलाचे साथ दिली.
बल्लारपूर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात आले कोरोना विषाणू (कोव्हीड-19) विश्व महामारी सुरू असताना खरीचा वाटा म्हणून व समाजाबद्दल जाणीव म्हणून अश्या कठीण प्रसंगी लेखणी महिला बहू. मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. सकाळी 08.00 ते 10..00 वाजेपर्यंत घेण्यात आले. शिबीर आयोजनाबद्दल अध्यक्ष शोभा गायकवाड यांनी सर्व रक्तदाते आणि रक्तसंकलन टीम चे आभार मानले.
सौ. शोभा गायकवाड (अध्यक्ष), सौ. सोनाली घडसे (उपाध्यक्ष), सौ.स्वाती मुन (सचिव) तसेच सभासद योगीता धोपटे, राणी शंभरकर, छाया वाघमारे, विमल मेश्राम, दीक्षा गायकवाड, नीलम वाघमारे, परिश्रम घेतले.




0 Comments