महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, ऊर्दू, तेलुगू ) विद्यालय बल्लारपुर येथे जागतिक महिला दिवस साजरा






महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, ऊर्दू, तेलुगू ) विद्यालय बल्लारपुर येथे जागतिक महिला दिवस साजरा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : आज शनिवार दिनांक 8 मार्च 2025 ला महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, ऊर्दू, तेलुगू ) विद्यालय बल्लारपुर येथे जागतिक महिला दिवस साजरा  करन्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती रजनी केशकर, श्रीमती अर्चना ताजने शिक्षिकांना सत्कार करन्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव तथा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीमान ताजने सर उपस्थित होते. प्रमुखवक्ता श्रीमान सूर्यवंशी सर, प्रास्ताविक भाषण श्रीमान साळवे सरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक श्री रवी अनसुरी सर कार्यक्रमाचे संचालन बोरकुटे सरानी केले, आभार पाथर्डे सरानी केले या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments