युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर विद्यानगर वार्डातील रहिवासी श्रीनिवास तोटापल्ली वाय (45) यांनी दिनांक. 24 रोजी दुपारी 3 चे दरम्यान आपल्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. बल्लारपूर पेपर मिल येथे ठेकेदारीत सुरक्षा रक्षक या पदावर तो काम करीत होता. आत्महत्याचे कारण कळले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनातं बल्लारपुर पोलिस करीत आहे.
0 Comments