निधन वार्ता :
ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक किशोर पोतनवार यांच्या मातोश्री गौरूबाई सोमन्ना पोतनवार यांचे वृद्धापकाळाने निधन !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक किशोर पोतनवार यांच्या मातोश्री गौरूबाई सोमन्ना पोतनवार ( ९५ ) रा. दादमहाल वार्ड, चंद्रपूर यांचे काल शुक्रवार दिनांक 24 रोजी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दोन वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
तिच्या म्रुत्यु पश्चात किशोर, देवराव, प्रदीप व मुली, सुना व नातवंडे सुना सौ. यशोधरा, सौ. छाया, सौ.निलीमा असा मोठा आप्त परीवार आहे. अंत्ययात्रा दादमहाल वार्ड’ येथील त्यांच्या राहत्या घरुन दूपारी २ वाजता निघेल.
0 Comments