बल्लारपूर तालुक्यात कळमना-कोठारी मार्गावर गळफास घेऊन आत्महत्या, वरोरा येथील युवक


बल्लारपूर तालुक्यात  कळमना-कोठारी मार्गावर गळफास घेऊन आत्महत्या, वरोरा येथील युवक 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : वरोरा येथील वास्तव्य करणारा संदीप बालाजी कोहळे  ( ३८ ) वर्ष, हा काही कामानिमित्त बल्लारपूर तालुक्यात आपल्या बहिणीच्या घरी आला होता मात्र काही काम असल्याचे सांगून घराबाहेर गेला व कळमना-कोठारी मार्गावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे या आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी अनिल चांदोरे करीत आहे.







Post a Comment

0 Comments