मा. खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे फळवाटप


मा. खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे फळवाटप 

घुग्घुस,( राज्य रिपोर्टर) हनिफ शेख :- काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 04 जुलै रोजी  घुग्घुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, अजय उपाध्ये, शहजाद शेख, विजय माटला,सचिन कोंडावार, विशाल मादर, रोशन दंतलवार, नुरूल सिद्दीकी, संजय कोवे, विक्की जंगम, रंजित राखूनडे, अंकुश सपाटे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments