खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवस निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन


खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवस निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन 

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ वाजता वरोरा निवासस्थानी वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप, १३ वाजता वरोरा येथून वणीला प्रस्थान, १३. ३० वाजता वणी तालुका काँगेस कमिटी तर्फे वसंत जिनिंग हॉल वणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, १४ वाजता वणी येथून चंद्रपूर करिता प्रस्थान, १४. ३० ते २० वाजता जिल्हा स्टेडिअम जवळ चंद्रपूर येथे जनसंपर्क, २० वाजता वरोरा कडे प्रस्थान राहील.

Post a Comment

0 Comments