माणिकगड सिमेंट कंपनीच्या टावर चडुण आदिवासी शेतकऱ्यांचा विरू गीरी आंदोलन
गडचांदूर(राज्य रिपोर्टर) सुनिल अरकिलवार : माणिकगड सिमेंट कंपनी च्या माईन्स क्षेञातील वसाहतीत असलेल्या टावर चडुण आदिवासीची विरु गीरी करुन आंदोलन जमिनीच्या हक्कासाठी व गावातील रस्त्यासाठी अनेक शासन, प्रशासनाला अनेक निवेदन दिले, यांनी फक्त आश्वासन दिले परंतु तोडगा निघाला नाही. म्हणून आज कुसुंबीचे आदिवासी शेतकरी यांनी सकाळ पासुन टावर चडुण आंदोलन सुरु केले.



0 Comments