बल्लारपुरातील भाजी मंडी व्यापारी मंडल तर्फे कंटेन्मेंट झोन मध्ये भाजी किट ची मदत


बल्लारपुरातील भाजी मंडी व्यापारी मंडल तर्फे कंटेन्मेंट झोन मध्ये भाजी किट ची मदत          

   बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या काळात विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यात येते या अंतर्गत बल्लारपुर शहरातील सुभाष वार्ड परिसरातील कंटेन्मेंट झोन मध्ये बल्लारपुर सब्जी भाजी व्यापारी मंडळ च्या वतीने कंटेन्मेंट झोन मध्ये सब्जी भाजी किटचे वितरण करण्यात आले.

 या महत्वपूर्ण कामात या व्यापारी मण्डलचे पदाधिकारी श्री. गैबीदासजी पाझारे, श्री. प्रवीण ढोडरे, श्री. निशांत वनकर, श्री. विशाल नगराले ई नी मौलाची मदत केली.

Post a Comment

0 Comments