बल्लारपुर पेपरमिल बांबू गेट समोर ट्रक ने ख़ाम्बाला धड़क दिली
दोन लाखचा वर नुकसान
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरातील पेपरमिल बांबू गेट जवळ फूटी दिवालच्या वळणावर अंदाजे रात्री 1:30 वाजताच्या सुमारास अवजड ट्रक क्र MH-40 AK 6072 या ट्रक ने धड़क दिली या अपघातात विज मंडळाच्या ख़ाम्बाला धड़क बसल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढ़ावी लागली शिवाय या अपघातामुळे सदर परिसरातील नागरिकांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सदर माहितीनुसार लॉंग व्हायकल हा मोठी गाडी अशिमी रोड ग्यारियस pvl कंपनी नागपूर ची आहे.
लॉंग वायकर ट्रॉली हैदराबाद ते नागपूर जातानी बल्लारपूर पेपर मिल बांबू गेट समोर समोरच्या टर्निंग चा बाजुला ड्रायव्हरचा नियंत्रण चुकल्यामुळे अपघात घडली दुकानात धडक दिली. जीव हानी झाली नाही. ड्रायव्हर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात चिकित्सा करीत आहे.
दुकानात दोन लाखचा वर नुकसान झाला असी माहिती आहे. दुकानाच्या समोरची शेटर आणि दुकानात टीव्ही रिपेरिंग याचा रिपेरिंग या साठी ठेवलेली काही टीव्ही पुटून गेले यामुळे टीव्ही रिपेरिंग दुकान मेकॅनिकला नुकसान झाला. समोरच्या कारवाई बल्लारपूर पोलीस कार्यवाही करण्यात येत आहे.
0 Comments