अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र वैरागडे





अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र वैरागडे  

नागपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : येथील पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची अखिल  भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना. च्या राज्य उपाध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली आहे. 

पूर्वी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट असे नाव होते त्यावेळी वैरागडे विदर्भ कार्याध्यक्ष या पदावर काम केले आहे. आता संघटना भारतीय स्तरावर  काम करीत आहे. संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष श्री. राजा माने,विकास भोसले   महासचिव  आणि  सतीश सावंत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी नियुक्ती केली आहे.

             श्री.नरेंद्र वैरागडे मागील 35 वर्षा पासून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. वृत्तनामा न्युज 24 या डिजिटल चॅनल चे ते संपादक आहेत.




Post a Comment

0 Comments